ज्यांची जीभ जास्त चालते त्यांच्यासाठी गुणकारी उपाय | Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti

2021-08-24 2

जीवनामध्ये प्रत्येक माणसाची जीभ ही मोठ्या प्रमाणात चालत असते. जीभेचा वापर ते फक्त खाण्यापुरती न करता वायफळ बडबड करण्यासाठी करतात. आज आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये जीभेचे महत्व हे खूप आहे. जीभेमुळे आपल्याला अन्नपदार्थांची चव कळते. पण काही काही लोक आपल्या जीभेचा वापर वाईट मार्गासाठी करतात. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी ज्यांची जीभ जास्त चालते त्यांच्यासाठी गुणकारी उपाय कोणते आहेत या बद्दलची माहिती आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Tongue
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires